सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

marathi.abplive.com · Updated 2026-07-04

Featured Top news मराठी

Summary

सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, आता कांद्याचा दर 2 हजार 125 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. शेतकऱ्यांनी 3 हजार रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.